Mega Pune हे जाहिरातदारांनी दिलेल्या प्रॉपर्टी विक्री करणे आणि भाड्याने देणे यासाठीच्या जाहिराती प्रकाशित करणारे ऑनलाईन माध्यम आहे. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी कोणत्याही स्वरूपाची मध्यस्थीसेवा / कन्सल्टन्सी / ब्रोकरेज सर्व्हिसेस Mega Pune कडून दिल्या जात नाहीत. जाहिरातदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीची आणि दाव्यांची शहानिशा Mega Pune द्वारे केली जात नाही. जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास Mega Pune ची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घेऊनच जाहिरातदारांशी स्वतःच्या जबाबदारीवर व्यवहार करावा.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील दोन लाख रहिवाशांपर्यंत दररोज पोचणारी प्रॉपर्टी विषयक ऑनलाईन जाहिरात सेवा